प्रेम कस असावं
प्रेम असावे आकाशासारखे
सुंदर,स्वच्छ, निर्मळ व अनंत
प्रेम कस असावं
प्रेम असवे सागराप्रमाणे
जेवढं अथांग,तेवढंच खोलही
प्रेम कस असावं
प्रेम असावं चांदण्याप्रमाणे
उंच उंच सतत लुकलुकणारे
प्रेम कस असावं
प्रेम असावं पाऊस पडून गेल्यावर दिसणाऱ्या दवाप्रमाणे
मनाला ओलावा देणारं
प्रेम कस असावं
प्रेम असावं फुलाप्रमाणॅ
सुंदर ,नाजुक ,कोमल व सर्वत्र आनंद पसरवणारं
प्रेम कस असावं
प्रेम असावं पहिल्या पावसांच्या सरीप्रमाणे
गारवा पसरवणारं ...
प्रेम कस असावं
ओल्या मातीच्या सुवासाप्रमाणे
मन खुलवणारे
प्रेम कस असावं
प्रेम असावं सूर्याच्य किरणाप्रमाणे
सर्व दिशा उजळून टाकणारे
प्रेम कस असावं
प्रेम असावं चंदऱाप्रमाणे
निख्खल स्वच्छ आणि शांततेच प्रतीक देणारं
प्रेम कस असावं
प्रेम असावं झुळझुळ वाहणाऱ्या झर्याप्रमाणे
किंतीही अडचणी आल्या तरी
डोंगरांच्या कपारीतून आपला मार्ग शोधणारं..............
प्रेम असवे सागराप्रमाणे
जेवढं अथांग,तेवढंच खोलही
प्रेम कस असावं
प्रेम असावं चांदण्याप्रमाणे
उंच उंच सतत लुकलुकणारे
प्रेम कस असावं
प्रेम असावं पाऊस पडून गेल्यावर दिसणाऱ्या दवाप्रमाणे
मनाला ओलावा देणारं
प्रेम कस असावं
प्रेम असावं फुलाप्रमाणॅ
सुंदर ,नाजुक ,कोमल व सर्वत्र आनंद पसरवणारं
प्रेम कस असावं
प्रेम असावं पहिल्या पावसांच्या सरीप्रमाणे
गारवा पसरवणारं ...
प्रेम कस असावं
ओल्या मातीच्या सुवासाप्रमाणे
मन खुलवणारे
प्रेम कस असावं
प्रेम असावं सूर्याच्य किरणाप्रमाणे
सर्व दिशा उजळून टाकणारे
प्रेम कस असावं
प्रेम असावं चंदऱाप्रमाणे
निख्खल स्वच्छ आणि शांततेच प्रतीक देणारं
प्रेम कस असावं
प्रेम असावं झुळझुळ वाहणाऱ्या झर्याप्रमाणे
किंतीही अडचणी आल्या तरी
डोंगरांच्या कपारीतून आपला मार्ग शोधणारं..............
- Anonymous
No comments:
Post a Comment